संविधान धोक्यात कसे?

लबाड लांडगं ढोंग करतंय! © कल्पेश गजानन जोशी येत्या २० जुनपासुन महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'संविधान वाचवा, देश वाचवा' हे अभियान राज्यभरात राबवले जाणार आहे. तसा हा प्रयोग काही नवा नाही. कारण २०१४ ला मोदी सरकार सत्तेत बसल्यापासुन 'संविधान' व 'लोकशाही' सारखी धोक्यात येत आहे. परंतु, आश्चर्य असे की हा धोका कोणत्या प्रकारच्या चष्म्यातून पहावा म्हणजे दिसेल, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. जगभरात भारताची प्रतिमा उंचावत आहे, संरक्षण क्षेत्रात देश नवभरा...